You are here
Home > marathi good night

marathi good night quotes images dp download

!!!!स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर, त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून… ~~शुभ रात्रि! शुभ स्वप्न~~~~~ ~वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे… पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे~~~~ ~जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात.. तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत

Top
Show Buttons
Hide Buttons