You are here
Home > happy birthday marathi

happy birthday marathi kavita shayari quotes wish images

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ~~आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप

Top
Show Buttons
Hide Buttons